Ashes Series: ॲशेस मालिका विजय ऑस्ट्रेलियाच्या समीप; ३४९ धावांच्या आव्हानासमोर इंग्लंडची ६ बाद २०७ अवस्था
Australia Close to Ashes Series Victory: ॲडलेड कसोटीत इंग्लंडसमोर ४३५ धावांचे आव्हान; दिवसअखेर सहा बाद २०७ अशी स्थिती. चार विकेट शिल्लक असून ऑस्ट्रेलिया ॲशेस मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
ॲडलेड : इंग्लंडने प्रतिकार केला तरी तिसऱ्या कसोटी सामन्यासह यंदाची ॲशेस मालिका जिंकण्याची अधिक संधी ऑस्ट्रेलियासमोर आहे. ऑस्ट्रेलियाकडे अजून २२८ धावांचे पाठबळ असून, विजयासाठी त्यांना केवळ चार विकेटची गरज आहे.