Marnus Labuschagne : लाबूशेन आणि स्मिथच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे नवे मध्यफळीचे संमिश्र खेळाडू
Australia Squad : ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजविरुद्ध २५ तारखेपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात मार्नस लाबूशेनला वगळले आहे. तसेच बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्टीव स्मिथ या सामन्यात खेळू शकणार नाही.
बार्बाडोस : वेस्ट इंडीजविरुद्ध येत्या २५ तारखेपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबूशेन याला वगळले आहे. तर बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्टीव स्मिथ या सामन्यात खेळू शकणार नाही.