
4 Records Made in SL vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका या देशांमध्ये डब्ल्यूटीसी सायकलमधील अंतिम मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांचा घरच्या मैदानावर धुव्वा उडवला. ज्यामध्ये उस्मान ख्वाजा ने द्वीशतकी व स्टीव्ह स्मिथ, जोश इंग्लंशने शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ६ बाद ६५४ धावा केल्या आणि डाव घोषित केला. या डावात एकूण अनेत रेकॉर्डस झाले. या धावसंख्येसह ऑस्ट्रेलियाने आशियामध्ये आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम केला.