Pakistan Test Captain: शान मसूदची कर्णधारपदावरून हकालपट्टी; वेस्ट इंडिज-इंग्लंड दौऱ्यासाठी बाबर आझमकडे पुन्हा धुरा

Pakistan Announces Test Squad: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघ जाहीर केला आहे. शान मसूदला कर्णधारपदावरून हटवत बाबर आझमकडे पुन्हा कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. संपूर्ण संघ आणि मोठे बदल जाणून घ्या.
Pakistan Test Captain

Pakistan Test Captain

esakal

Updated on

Pakistan Announces Test Squad: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली आहे. या संघात सर्वात मोठा बदल म्हणजे शान मसूदला कर्णधारपदावरून हटवण्यात आले असून, पुन्हा एकदा बाबर आझमकडे कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

शान मसूदने पाकिस्तानचे १६ कसोटी सामन्यांत नेतृत्व केले. मात्र, त्यापैकी तब्बल १२ सामन्यांत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com