Team India Schedule 2024 - 25 : बांगलादेश, न्यूझीलंड अन् इंग्लंड करणार भारताचा दौरा; BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक

Team India Home Fixture For Season 2024 - 25 : बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे देश 2024 - 25 मध्ये भारताचा दौरा करणार आहेत.
team India
Team India Home Fixture For Season 2024 - 25 esakal
Updated on

Team India Home Series Schedule 2024 - 25 : बीसीसीआयने भारताचे 2024 - 25 या हंगामासाठी मायदेशात होणाऱ्या क्रिकेट मालिकांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. या एका वर्षाच्या कालावधीत बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ भारताचा दौरा करणार आहेत.

सप्टेंबर महिन्यात बांगलादेश भारताचा दौरा करणार असून या दौऱ्यात बांगालेदश भारतासोबत दोन कसोटी आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. तर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर फक्त तीन कसोटी सामने खेळणार आहेत. इंग्लंड भारतासोबत तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

team India
T20 World Cup, IND vs AFG: चहल किंवा कुलदीपला संधी मिळणार संधी, प्लेइंग-11 मध्ये बदल होणार? द्रविडने स्पष्टच सांगितलं

बांगलादेशचा भारत दौरा (२०२४)

कसोटी मालिका (वेळ - स. ६ वाजता)

१९ -२३ सप्टेंबर - पहिली कसोटी, चेन्नई

२७ सप्टेंबर - १ ऑक्टोबर - दुसरी कसोटी, कानपूर

टी२० मालिका (वेळ - संध्या. ७.०० वाजता)

६ ऑक्टोबर - पहिला टी२०, धरमशाला

९ ऑक्टोबर - दुसरा टी२०, दिल्ली

१२ ऑक्टोबर - तिसरा टी२०, हैदराबाद

न्यूझीलंडचा भारत दौरा (२०२४)

कसोटी मालिका (वेळ - स. ९.३० वाजता)

१६ - २० ऑक्टोबर - पहिली कसोटी, बेंगळुरू

२४ - २८ ऑक्टोबर - दुसरी कसोटी, पुणे

१ - ५ नोव्हेंबर - तिसरी कसोटी, मुंबई

team India
T20 World Cup: भारताच्या पहिल्याच सुपर-8 सामन्यात येणार पावसाचा अडथळा? पाहा काय आहेत हवामान अंदाज

इंग्लंडचा भारत दौरा (२०२५)

टी२० मालिका (वेळ - संध्या. ७.०० वाजता)

२२ जानेवारी - पहिला टी२०, चेन्नई

२५ जानेवारी - दुसरा टी२०, कोलकाता

२८ जानेवारी - तिसरा टी२०, राजकोट

३१ जानेवारी - चौथा टी२०, पुणे

२ फेब्रुवारी - पाचवा टी२०, मुंबई

वनडे मालिका (वेळ - दु. १.३० वाजता)

६ फेब्रुवारी - पहिला वनडे, नागपूर

९ फेब्रुवारी - दुसरा वनडे, कटक

१२ फेब्रुवारी - तिसरा वनडे, अहमदाबाद

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com