

Rohit Sharma Retirement
esakal
Rohit Sharma Retirement Latest News: भारत आणि इंग्लंड(INDvsENG) यांच्यातील निर्णायक वनडे सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. एका बाजूला रोहित शर्मा वनडेतून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.
तर दुसऱ्या बाजूला पीटीआयच्या वृत्तानुसार मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर(Rohit Sharma) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कामकाजावर बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व चर्चांदरम्यान बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत स्पष्ट भूमिका मांडत अफवांना पूर्णविराम दिला आहे.