R. Ashwin: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियातील करिअर संपलं? अश्विनने सांगितलं मोठं कारण; मोहम्मद शमीच्या कमबॅकचे संकेत!

Bhuvneshwar Kumar Career Ashwin Statement: भुवनेश्वर कुमारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत रविचंद्रन अश्विनने शंका व्यक्त केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील त्याच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित करत अश्विनने मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबतही भाष्य केलं.
Bhuvneshwar Kumar Career Ashwin Statement

Bhuvneshwar Kumar Career Ashwin Statement

esakal

Updated on: 

Bhuvneshwar Kumar Career Ashwin Statement: भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

भुवनेश्वर कुमारचं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होणं शक्य वाटत नसल्याचं अश्विनने म्हटलं आहे. त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर संपल्यासारखं वाटत असल्याचंही त्याने सांगितलं.

Loading content, please wait...