

Brydon Carse returns to England ODI squad vs India
esakal
Brydon Carse returns to England ODI squad vs India: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG)यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आज बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर सुरुवात झाली.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव टाकत सामन्यावर पकड मिळवली.