IND vs AUS : भारताच्या फिरकीचे आव्हान परतवून लावावे लागेल: स्टीव्ह स्मिथ

India in IND vs AUS semifinal clash : भारतीय संघाला दुबईला येऊन २० दिवस झाले आहेत, तर ऑस्ट्रेलियन संघ दोन दिवस अगोदर दुबईत आला. ऑस्ट्रेलियन संघाने दोनच सराव सत्र केली आहेत.
India vs Australia
India vs Australia esakal
Updated on

दुबई, ता. ३ : भारताचा संघ समतोल आणि मजबूत आहे. त्यांचे फलंदाज चांगल्या लयीत आहेत. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांकडे अनुभव आहे. आम्ही मधल्या षटकांमध्ये भारताच्या फिरकीला कसे तोंड देतो यावर सामना कुठे झुकणार हे ठरणार आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य लढतीच्या पूर्वसंध्येला म्हणाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com