
Yuzvendra Chahal will pay Alimony to Dhanashree Verma: भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलचा कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबत नुकताच घटस्फोट दिला. भारतीय क्रिकेटपटू धनश्रीला घटोस्फोटानंतर किती पोटगी देणार? अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण कोर्टाने पोटगीची रक्कम ठरवून दिली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार युझवेंद्र चहल धनश्री वर्माला ४.७५ कोटी रुपयांची पोटगी देणार आहे. ज्यापैकी चहलने २.३७ कोटी रूपये आधीच धनश्रीला दिले आहेत.
चहल व धनश्री आर्थिक दृष्ट्या दोघेही स्टेबल आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार चहलची एकूण संपती ४५ कोटी आहे, तर धनश्रीची २४ कोटी आहे.