Deepti Sharma: दीप्ती शर्माचे निर्णायक अर्धशतक; पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय

India Women Cricket: दीप्ती शर्माच्या नाबाद ६२ धावांमुळे भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना जिंकला. ४ बाद १२४ अशा स्थितीतून ९० धावांची भागीदारी करत विजयाचे दार उघडले गेले.
Deepti Sharma
Deepti Sharmasakal
Updated on

साऊथॅम्प्टन : दीप्ती शर्माच्या नाबाद ६२ धावांच्या निर्णायक खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा चार विकेट व १० चेंडू राखून पराभव केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com