CM Devendra Fadnavis: टी-20 विश्वविजेते टीम इंडियाचे विधानसभेत कौतुक! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष दाद

Maharashtra Assembly Congratulates Team India: टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत सर्व खेळाडूंच्या कामगिरीचा गौरव केला.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

sakal

Updated on

मुंबई : आयसीसी मेन्स टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा उत्कृष्ट मिलाफ पाहायला मिळाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडत कौतुक केले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व खेळाडूंच्या नावाचा उल्लेख करत प्रत्येकाच्या कामगिरीचे वर्णन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com