World Chess Championship 2024 : लिरेनला लय सापडली, गुकेशसमोर बाजी पलटवण्याचे आव्हान; आज तेरावा डाव

Gukesh D vs Ding Liren : विश्ववेजेता डिंग लिरनने १२ वा डाव जिंकला. आज १३ वा डाव जिंकून भारताच्या डी गुकेशकडे विश्वविजेता बनण्याची संधी आहे.
D Gukesh vs Ding Liren
D Gukesh vs Ding Lirenesakal
Updated on

Gukesh D vs Ding Liren : एखाद्या मशीनप्रमाणे एकापाठोपाठ एक अचूक खेळींचा सपाटा लावीत डिंगने जिंकलेल्या बाराव्या डावाने लढतीचे पारडे विश्र्वविजेत्याच्या बाजूने झुकले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. चौथ्या आणि शेवटच्या विश्रांतीच्या दिवशी डिंग या सापडलेल्या लयीत उरलेले दोन डाव खेळतो की काय, असे चिंतेचे सावट गुकेशच्या चमूत पसरले असेल. विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेची ही लढत सिंगापूर येथे सुरू असून, आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com