
बंगळूर : भारतातील देशांतर्गत क्रिकेट मोसमाची सुरुवात दुलीप करंडक स्पर्धेने होत असून, उद्या गुरुवारपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. लाल चेंडूने खेळल्या जाणारी ही स्पर्धा आपल्या पारंपरिक विभागीय पद्धतीने खेळली जाणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक नवोदित व होतकरू क्रिकेटपटूंना आपली क्षमता व कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.