
Fan entered in Gaddafi Stadium during ENG vs AFG Match: काल पाकिस्तानातील गद्दाफी स्टेडियमवर काल अफगाणिस्तान व इंग्लंडदरम्यान थरारक सामना झाला. अटीतटीच्या या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा ८ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानने रोमहर्षक लढतीनंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला. अफगाणी चाहत्यांनीही सेलिब्रिशन केले. दरम्यान एका प्रेक्षकाने सुरक्षा तोडत थेट मैदानावर गेला व अफगाणी खेळाडूच्या दिशेने धाव घेतली.