सावंतांच्या आर्यनने १ चेंडूंत काढल्या ७ धावा; इंग्लंडकडून खेळताना मॅचमध्ये अजब 'धाव', Video Viral

ENG vs SA Under-19 ODI Match : इंग्लंडविरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान आर्यन सावंतने आर्ची वॉनच्या मदतीने एका चेंडूवर तब्बल ७ रन्स धावाले.
7 runs in one ball video viral
7 runs in one ball video viralesakal
Updated on

ENG vs SA 7 runs in one ball video viral : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात इंग्लंडचे फलंदाज एका सामन्यात एकाद्या मॅरेथॉनप्रमाणे धावत आहेत. पण, ही मॅरेथॉन नसून हा इंग्लंड व दक्षिण आफ्रिकाच्या १९ वर्षांखालील संघांदरम्यानचा वन-डे सामना आहे. ज्यात इंग्लंडच्या आर्यन सावंतने कर्णधार आर्ची वॉनच्या मदतीने एका चेंडूवर तब्बल ७ धावा धावाल्या. आफ्रिकेच्या फिल्डर्सना चकवत या जोडीने एका चेंडूवर सत्ता मारला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com