

England vs Scotland
sakal
कोलकाता : माजी विजेत्या इंग्लंडने स्कॉटलंडचा पाच विकेट आणि १० चेंडू राखून पराभव केला आणि टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत क गटात दुसरे स्थान मिळवले; पण सुपर-८ फेरीतील स्थान निश्चित होण्यासाठी त्यांना अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत वाट पाहावी लागेल.