झोपडीत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यासह पार्टनरची हत्या; बाहेरून कुलूप लावून पेटवलं

Crime News जोडीदारापासून वेगळं झाल्यानंतर लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यासह त्याच्या पार्टरनची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
Double Murder Case As Hut Locked From Outside And Set Ablaze

Double Murder Case As Hut Locked From Outside And Set Ablaze

Esakal

Updated on

तामिळनाडुत शुक्रवारी सकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी एका झोपडीला बाहेर कुलूप लावून आग लावल्याचा प्रकार घडलाय. या आगीत होरपळून ५३ वर्षीय शेतकरी आणि त्याच्या ४० वर्षीय लिव्ह इन पार्टनरचा मृत्यू झालाय. तामिळनाडुतल्या चेंगर परिसरात ही घटना घडलीय. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव पी शक्तिवेल असं असून त्याच्या पार्टनरचं नाव एक अमृतम असं आहे. शक्तिवेल हा शेतकरी होता. तीन एकर शेतजमीन असलेल शक्तिवेल हा दहा बाय दहाच्या झोपडीत रहायचा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com