India Test Cricket: भारतीय कसोटी क्रिकेटचे पाच मजबूत आधारस्तंभ निवृत्त; आता फक्त रवींद्र जाडेजा मैदानात

End of an Era in Indian Test Cricket: विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन यांच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी क्रिकेटच्या सुवर्णयुगाचा शेवट झाला आहे. या पाच दिग्गजांनी भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले.
Ajinkya Rahane Retirement

India Test Cricket

esakal

Updated on

End of an Era in Indian Test Cricket: भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या दशकभरात भारताला घरच्या मैदानावर अपराजित ठेवण्यात आणि अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावणारे पाच दिग्गज खेळाडू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन या पाचही खेळाडूंनी एकामागून एक क्रिकेटला अलविदा म्हटल्यामुळे भारतीय कसोटी क्रिकेटमधील एका सुवर्णयुगाचा शेवट झाला अस म्हणू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com