
Former Indian cricketer Padmakar Shivalkar Pass Away: भारताचे माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे आज निधन झाले. महान फिरकीपटू शिवलकर हे मुंबईसाठी २० वर्ष क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी जवळपास वयाच्या ५० व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आज त्यांनी मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.