

Funny Run Out in Cricket Video Viral : क्रिकेटमध्ये आपल्याला अनेक घटना पाहायला मिळतात. काही भावनिक असतात, काही गंभीर असतात, तर काही प्रचंड हसवून जातात. आज मैदानावरील अशीच विनोदी एक घटना पाहायला मिळत आहे. क्रिकेटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये फलंदाज आपल्या नशीबाला दोष देताना पाहायला मिळत आहे आणि क्रिकेटप्रेमी या व्हिडीओवर विविध रंजक कमेंट्स करत आहेत.