Gautam Gambhir: स्वत:साठी नव्हे, करंडकासाठीच खेळा! विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय संघासाठी मंत्र

T20 World Cup 2026: पराभूत होण्याची भीती बाळगली, तर विजय कधीच मिळवू शकत नाही. तसेच संघात वैयक्तिक विक्रम नव्हे, तर करंडकासाठीच खेळण्याला प्रधान्य आहे, हेच प्रशिक्षक म्हणून आपला मंत्र आहे.
Gautam Gambhir

Gautam Gambhir

sakal

Updated on

अहमदाबाद : पराभूत होण्याची भीती बाळगली, तर विजय कधीच मिळवू शकत नाही. तसेच संघात वैयक्तिक विक्रम नव्हे, तर करंडकासाठीच खेळण्याला प्रधान्य आहे, हेच प्रशिक्षक म्हणून आपला मंत्र आहे, असे स्पष्ट मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com