Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

India Women Off To A Flying Start In T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषकात भारताने दमदार सुरुवात केली आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सवर विजय मिळवल्यानंतर आता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला पुढील तीन महत्त्वाच्या गोष्टी साध्य कराव्या लागणार आहेत.
Women T20 World Cup

Women T20 World Cup

esakal

Updated on

India Women Off To A Flying Start In T20 World Cup: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपचीWomen T20 World Cup)( स्पर्धा सध्या सुरू आहे. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली जात असून १२ जूनपासून तिची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले असून २४ दिवसांत ३३ सामने खेळवले जाणार आहेत.

सर्व संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. स्पर्धेचा अंतिम सामना हा लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. परंतु भारतीय संघ हा ३ गोष्टी करून थेट महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com