

IND vs AFG,Test
esakal
Mohammed Salim Safi Changes The Momentum: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना शनिवारपासून खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तानवर पूर्णपणे आपले वर्चस्व गाजवले असून कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी शानदार शतके झळकावली आहेत.