Gabba pitchesakal
Cricket
IND vs AUS: गाबा कसोटीवर पावसाचे सावट; जाणून घ्या पिच रिपोर्ट, वेळ, थेट प्रक्षेपण...
IND vs AUS Test Series: भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन गाबा येथे होणार आहे. WTC फायनलच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे.
IND vs AUS 3rd Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहे. उद्यापासून ( १४ डिसेंबर) भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ५.५० वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. हवान खात्याने गाबा येथे पावसासह वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे.

