IND vs AUS: Rishabh Pant, मोहम्मद सिराज गाबा कसोटीत मोडतील मोठे विक्रम; ठरतील पहिले भारतीय

IND vs AUS Test Series : भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळणार आहे. भारतासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून भारतीय संघ सामन्यासाठी सज्ज झाला आहे.
rishabh pant and Mohammed siraj
rishabh pant and Mohammed sirajesakal
Updated on

IND vs AUS Brisbane Test : भारतीय संघाने अॅडिलेड कसोटीत पराभव पत्कारल्यानंतर भारतीय खेळाडू १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या गाबा कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. २०२१ मध्ये भारताने बॉर्डर गावस्कर मालिकेतील अंतिम सामन्यात या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा गाबा, ब्रिस्बेनमध्ये पराभवाची धूळ चारली होती. ज्यामध्ये ऋषभ पंत सामन्याचा हिरो ठरला होता. तर मोहम्मद सिराजने उल्लेखनीय कामगिरी केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com