IND vs BAN: भारताच्या या ५ गोलंदाजांना महागात पडणार उद्याची खेळपट्टी; जाणून घ्या दुबईतील पिच अन् वेदर रिपोर्ट

IND vs BAN Pitch and Weather Report : उद्या दुबईत भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. पण भारतीय गोलंदाजांसाठी दुबईतील खेळपट्टी डोकेदुखी ठरणार आहे.
IND vs BAN Champions Trophy 2025
IND vs BAN Champions Trophy 2025esakal
Updated on

IND vs BAN Pitch and Weather Report : भारतीय संघ २० फेब्रुवारी म्हणजेच उद्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. बांगलादेशविरूद्ध दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ या सामन्यासाठी सज्ज झाला असून १६ तारखेपासून दुबईमध्ये भारतीय संघाचा जोरदार सराव सुरू आहे. पण ५ फिरकीपटू व ४ वेगवान गोलंदाज असलेल्या भारतीय संघाला उद्या दुबईतील खेळपट्टी फायदेशीर ठरणार की डोकेदुखी? हे जाणून घेऊयात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com