

Three reasons behind India's defeat in fourth T20I
esakal
Three reasons behind India's defeat in fourth T20I: भारतीय संघाचा इंग्लंड दौरा आणखी निराशाजनक ठरला आहे. ब्रिस्टल येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताला ९ विकेट्सने एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेत मालिका खिशात घातली.
याआधी आयर्लंडविरुद्धही श्रेयस अय्यरच्या(Shreyas Iyer) नेतृत्वाखाली भारताला मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.