

IND vs ENG Weather Update
esakal
IND vs ENG 5th T20I Weather Forecast: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी साऊथहॅम्पटन येथे खेळवला जाणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या मालिकेत आधीच ३-० असा पराभव स्वीकारावा लागला आहे.
त्यामुळे व्हाईटवॉश (4-0) टाळण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.