IND vs ENG Playing XI : बुमराहच्या रिप्लेसमेंटला दिली संधी, शमीला विश्रांती, भारतीय संघात तीन बदल; इंग्लंडने जिंकला टॉस

IND vs ENG 3rd ODI : भारतीय संघ आज इंग्लंडविरूद्ध अंतिम वन-डे सामना खेळणार आहे. हा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असेल.
arshdeep singh kuldeep yadav
arshdeep singh kuldeep yadavesakal
Updated on

IND vs ENG 3rd ODI Playing XI and Toss: भारताने इंग्लंडविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. आज भारत व इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी भारतीय संंघात तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी व वरूण चक्रवर्थीच्या जागी संघात अर्शदीप सिंगला, वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यागदवला संधी देण्यात आली आहे. सामन्याचा नाणेफेक इंग्लंडने जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com