IND vs ENG : या चार खेळाडूंनी वाढवली सुर्याची डोकेदुखी; कोलकाता सामन्यात मिळणार का प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी

IND vs ENG T20 Series : भारतीय संघाने आज होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतील पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा केलेली नाही. जाणून घ्या, कर्णधार सूर्यकुमार यादव प्लेईंग इलेव्हनचं कोडं कसं सोडवणार ?
team india for IND vs ENG T20 series
team india for IND vs ENG T20 seriesesakal
Updated on

India Playing 11 For IND vs ENG 1st T20: कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियमवर भारतीय संघ आज (२२ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजता ट्वेंटी-२० सामना खेळणार आहे. आजच्या सामन्यासाठी इंग्लंडनी आपली प्लेईंग इलेव्हन टीम जाहीर केली. पण भारताने अद्याप प्लेईंग इलेव्हन जाहीर केलेली नाही. कर्णधार सुर्यकुमार यादव व मुख्य प्रशिक्षक यांना भारतीय संघात कोणाला खेळवायचे ? हा सर्वात मोठा पेच पडला असल्याचे म्हटले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com