जीबी सिंड्रोमपासून वाचण्यासाठी IND vs ENG T20 सामन्यापूर्वी MCA कडून महत्त्वाच्या सूचना

IND vs ENG T20 4th T20 : भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध पुण्यात चौथा ट्वेंटी-२० सामना खेळणार आहे, या सामन्यासाठी एमसीएकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
IND vs ENG Series
IND vs ENG Seriesesakal
Updated on

IND vs ENG T20 4th T20 : राज्यभरात जीबी सिंड्रोम आजारची लागण प्रचंड वेगाणे होत आहे. या आजाराचे प्रमाण पुण्यात जास्त आहे. आतापर्यंत पुण्यात या आजाराचे १११ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेतील चौथा सामना पुण्यातील गहुंजेमध्ये सामना होणार आहे. या सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनद्वारे महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com