

IND vs ENG 2nd T20I Pitch Report
esakal
Pitch Report IND vs ENG 2nd T20I: भारत आणि इंग्लंड(IND vs ENG ) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे.
पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघ आज विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.