IND vs ENG 3rd ODI: भारत-इंग्लंड तिसऱ्या वनडे सामन्याची पुन्हा वेळ बदलली; जाणून घ्या फ्रीमध्ये कुठे पाहता येईल मॅच

India vs England 3rd ODI live streaming free: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना १९ जुलै रोजी लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. सामना किती वाजता सुरू होईल, फ्रीमध्ये कुठे पाहता येईल आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
IND vs ENG 3rd ODI match time changed

IND vs ENG 3rd ODI match time changed

esakal

Updated on

IND VS ENG 3RD ODI LIVE MATCH TIME, LIVE STREAMING: भारत आणि इंग्लंड(IND VS ENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना १९ जुलै ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या वनडेत इंग्लंडने ४ विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे आता दोन्ही संघांसाठी हा सामना 'करो या मरो'चा ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com