India vs New Zealand 4th T20I live telecast details
esakal
India vs New Zealand 4th T20I live telecast details : न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी तर घेतली आहे, पण उर्वरित दोन सामन्यांत फिरकी गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा भारतीय संघाकडून केली जात आहे. मालिकेतील चौथा सामना आज होत आहे.