

Virat Kohli Records
esakal
Virat Kohli Records in New Zealand ODI Series 2026: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील ५ टी-२० सामन्यांची मालिका भारतीय संघाने आपल्या खिशात घातली आहे.
आता भारतीय संघ पुढील मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेत चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची म्हणजेच 'रो-को' जोडी मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहे.