
IND vs SA final Women's U19 T20 World Cup : मलेशियमाध्ये भारत व दक्षिण आफ्रिकेदरम्यान १९ वर्षांखालील महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगला आहे. सामन्यात आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ८२ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत आफ्रिकन फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवले आणि विजयसाठी सोपे लक्ष्य स्वीकारले. भारताला वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी अवघ्या ८३ धावांची आवश्यकता आहे.