India Vs England Women Cricket: सामना गमावला; पण टी-२० मालिकेत यश, शेफालीची ७५ धावांची झुंज अपयशी
T20 Series Win: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ३-२ अशी जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला. शेवटच्या सामन्यात इंग्लंडने पाच गडी राखून विजय मिळवला.