
India Defeated West Indies and Won International Masters League: काल भारत व वेस्ट इंडिज दरम्यान आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमधील फायनलचा सामना झाला. ज्यात भारताने विंडीजविरूद्ध दणदणीत विजय मिळवला. विनय कुमारच्या ३ विकेट्सच्या मदतीने भारताने विजयासाठी १४८ धावांचे सोपे लक्ष्य उभारले. पण रायडूची तुफानी खेळी अन् सलामीवीरांच्या अर्धशतकी भागीदारीसह भारताने लक्ष्य सहज पार केले व १८ व्या षटकात विजय खेचून आणला.