IML: अजूनही सर्व तसंच! सचिनचा क्लास, युवराजची फटकेबाजी अन् भारताचा इंग्लंडवर सोपा विजय

IND vs ENG International Masters League : इंटरनॅशनल मास्टर्स लीगमधील इंग्लंडविरूद्धचा सामना भारताने ९ विकेट्सने जिंकला.
sachin tendulkar in IML
sachin tendulkar in IMLesakal
Updated on

India Masters won Against England Masters by 9 wickets: इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ हंगामातील दुसरा सामनाही भारताने जिंकला. मंगळवारी इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारताने सोपा विजय मिळवला. सामन्यासाठी नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली अन् चाहत्यांना इतक्या वर्षानंतरही भारताच्या स्टार खेळाडूंचा पूर्वीप्रमाणेच कौशल्यपूर्ण खेळ पाहायला मिळाला. धवल कुलकर्णीच्या तीन विकेट्ससह भारताने इंग्लंडला १३२ धावांवर रोखले. त्यानंतर गुरकीरत सिंग, सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग या तिघांनी १२ व्या षटकातच भारताला विजय मिळवून दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com