IND vs ENG: १४ महिन्यांनी मोहम्मद शमीची वापसी; ऋषभ पंतला संघातून वगळले, मोहम्मद सिराजलाही डच्चू

India T20 Squad For IND vs ENG Series : जानेवारी २२ पासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ जाणून घ्या.
india T20 squad
india T20 squadesakal
Updated on

Team India For T20 series Against England : कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व सिलेक्टर अजित आगरकर यांची बीसीसआय पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीनंतर इंग्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची यादी समोर आली आहे. या संघात १४ महिन्यांपासून मैदानाबाहेर असलेल्या मोहम्मद शमीला ट्वेंटी-२० संधी देण्यात आली आहे. तर विकेटकीपर ऋषभ पंतला संघातून वगळण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com