

IND vs ENG 3rd ODI
esakal
लंडन : मालिका १-१ अशा बरोबरीत असल्यामुळे दोन्ही संघांनी एकेका सामन्यात अपेक्षित कामगिरी केली आहे; मात्र आज होणारा निर्णायक सामना जिंकण्यासाठी भारताला गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत लक्षणीय सुधारणा करावी लागणार आहे.