

IND vs ENG
esakal
Nitish Kumar Reddy's Fitness Update: अशातच भारतीय संघाने नुकतीच आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळली. मात्र, या मालिकेत भारताला ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताविरुद्ध पहिल्यांदाच मालिका जिंकत इतिहास रचला.
आता या पराभवानंतर भारतीय संघासमोर इंग्लंडचे मोठे आव्हान असणार आहे. १४ जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.