IND vs ENG ODI: रोहित-विराटच्या पुनरागमनाने टीम इंडियाच्या अपेक्षा वाढल्या; इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत बदलणार चित्र?

Rohit Sharma and Virat Kohli return for ODI series: भारत-इंग्लंड वनडे मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघात परतले आहेत. टी-20 मालिकेतील निराशेनंतर अनुभवी खेळाडूंसह टीम इंडिया पुनरागमन करणार का?
IND vs ENG ODI

IND vs ENG ODI

esakal

Updated on

बर्मिंगहॅम : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघावर इंग्लंडमधील टी-२० मालिकेत पराभवाची नामुष्की ओढवली. आता येत्या १४ जुलैपासून भारत-इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका रंगणार आहे.

भारतीय संघामध्ये या मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा या अनुभवी खेळाडूंचा समावेश असणार आहे. याच कारणामुळे टीम इंडियाच्या आशा उंचावल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com