IND vs IRE: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर अश्विनचा संताप; थेट IPL वरच फोडलं खापर, म्हणाला...

Ashwin Blames IPL After India's Series Loss: आयर्लंडविरुद्ध भारताच्या ०-२ पराभवानंतर रविचंद्रन अश्विनने भारतीय फलंदाजीवर जोरदार टीका केली. आयपीएलमधील फलंदाजीसाठी पोषक खेळपट्ट्यांमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अडचणी येत असल्याचं त्याने म्हटलं.
Ashwin Blames IPL After India's Series Loss:

Ashwin Blames IPL After India's Series Loss:

esakal

Updated on

Ashwin Blames IPL After India's Series Loss: भारत आणि आयर्लंड(IND vs IRE) यांच्यातील दोन सामन्यांची टी-20 मालिका भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरली. या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आयर्लंडने दमदार खेळ करत भारताचा २-० असा धुव्वा उडवला.

विशेष म्हणजे, इतिहासात प्रथमच आयर्लंडने भारताविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. पहिल्या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला, तर दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन भारतीय संघावर चांगलाच भडकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com