

IND vs PAK
esakal
India vs Pakistan Women Playing XI: महिला आशिया कप २०२६मध्ये भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच निश्चित केले आहे.
मात्र, उपांत्य फेरीपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खास असणार आहे. दोन्ही संघ ५ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत.