

IND vs PAK
esakal
दुबई : पाकिस्तानविरुद्ध गेल्या अनेक सामन्यांत प्रत्येक वेळी आम्ही एक पाऊल पुढेच राहिलेलो आहे, असा विश्वास भारतीय अष्टपैलू दीप्ती शर्माने व्यक्त केला. महिला आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या पाकविरुद्ध सामन्याच्या पार्श्वभूमीवर ती बोलत होती.