

Who Will Reach the Final If the Match Is Abandoned?
esakal
Who Will Reach the Final If the Match Is Abandoned?: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मंगळवारी (२८ सप्टेंबर) रंगणार होता.
मात्र, पावसामुळे या सामन्यात खोडा घातला आणि हा सामना एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला. मात्र, भारतीय संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला. यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेचे नियम महत्त्वाचे ठरतात.