IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

India vs Sri Lanka Women’s Asia Cup Final: भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया करंडकाची अंतिम लढत रंगणार आहे. दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असून त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
IND vs SL Final

IND vs SL Final

esakal

Updated on

दुबई : गतवेळेस झालेल्या पराभवाची पतरफेड करून महिला आशिया करंडक आठव्यांदा जिंकण्याची संधी भारतासमोर आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाचा सामना आज गतविजेत्या श्रीलंकेविरुद्ध होत आहे. भारतासाठी फॉर्मात असलेल्या शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा हुकमी अस्त्र असणार आहेत. शेफालीने या स्पर्धेत दोन अर्धशतकांसह १६८ धावा फटावलेल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com