India Women A vs Australia Women A: भारतीय महिला अ संघाची निराशा; टी-२० मालिकेत ३-० ने अपयश

india Women A t20 Series : भारतीय महिला अ संघाला ऑस्ट्रेलिया महिला अ संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-० अशी निराशाजनक पराभवाची चव चाखावी लागली. अंतिम सामन्यात ४ धावांनी पराभव पत्करावा लागला.
India Women A vs Australia Women A
India Women A vs Australia Women Aesakal
Updated on

मॅके : भारतीय महिला अ क्रिकेट संघाची टी-२० मालिकेतील निराशा रविवारीही कायम राहिली. यजमान ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने भारत अ महिला संघावर चार धावांनी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com